जगात माणुस म्हणुन जगता आल पाहीजे. . . माणसान स्वछंदी रहाव . . .माणस ओळखायला शिका . .जज करीत बसु नका त्यात तुम्ही फसाल. . .कर्म चांगल ठेवा . . .भविष्यकाळ साथ देईन . .भुतकाळ व भविष्यकाळ यांच्यामधुन वर्तमानकाळ जात असतो।. . .
आज पण वाटत आज तुझी भेट होईल काय माहीत देवाच्या मनात काय आहे आज पण वाटत आज तुझी भेट होईल काय माहीत देवाच्या मनात काय आहे
भाजलेत हात पोळली जीभ उघडा पडला संसार भंगले स्वप्न विरले नाते जीवनाचा झाला विस्तार। भाजलेत हात पोळली जीभ उघडा पडला संसार भंगले स्वप्न विरले नाते जीवनाचा झाला विस्त...
तुझ्या मनाचा ठाव घ्यायला मला तिकड याव लागणार तुझ्या मनाचा ठाव घ्यायला मला तिकड याव लागणार
खुप समजवल मनाला दिशा ठरवताना हुल देतय मन आवरु कस खुप समजवल मनाला दिशा ठरवताना हुल देतय मन आवरु कस
ओढ तुझी मला कसं आवरू सांग तुझ्याविना जगणं कसं थांबवू सांग मला नाही सुचत तुझ्याविना काही खुप ओझं झ... ओढ तुझी मला कसं आवरू सांग तुझ्याविना जगणं कसं थांबवू सांग मला नाही सुचत तुझ्या...
जन्म मरणाचा फेरा चुकवायलाच हवा जन्म मरणाचा फेरा चुकवायलाच हवा
आठवांचे आसू दररोज ढाळतो आहे, पूर्णविराम आज देतो आहे आठवांचे आसू दररोज ढाळतो आहे, पूर्णविराम आज देतो आहे
जीवन मरणाचा फेरा कुठं तरी थांबत असेल ना जीवन मरणाचा फेरा कुठं तरी थांबत असेल ना
नशिबान पांग फेडलेत त्याच्या हिशोबाने... नशिबान पांग फेडलेत त्याच्या हिशोबाने...
शेवटी जगात साथ लागतीच अग म्हणायला शेवटी जगात साथ लागतीच अग म्हणायला