I'm Bipin and I love to read StoryMirror contents.
आता हे असं आहे इतकं सोपं व्हायला पाहिजे आता हे असं आहे इतकं सोपं व्हायला पाहिजे
कमीत कमी किंवा काहीच काळं कमीत कमी किंवा काहीच काळं
बाकी फक्त बोलण्यातलं तत्वज्ञानाच्या पुस्तकात बंद होऊन राहतं बाकी फक्त बोलण्यातलं तत्वज्ञानाच्या पुस्तकात बंद होऊन राहतं
लिहिणं फक्त लिहिणं होतं जगण्याचं ते साध्य नव्हतं लिहिणं फक्त लिहिणं होतं जगण्याचं ते साध्य नव्हतं
बंद दाराची सवय सारखी जशी ओळख बंद मनांची बंद दाराची सवय सारखी जशी ओळख बंद मनांची
उलटून जातं जन्माचं पान उलटून जातं जन्माचं पान
आधार आस्सं.. काळं कुट्ट खोपाटं डोळं कोपऱ्याचं नजर धाव वाऱ्यातं आधार आस्सं.. काळं कुट्ट खोपाटं डोळं कोपऱ्याचं नजर धाव वाऱ्यातं
जिथं जन्म आहे तिथेच घर आहे, जिथं मन आहे तिथेच राग आहे जिथं जन्म आहे तिथेच घर आहे, जिथं मन आहे तिथेच राग आहे
वळण इतकी सुंदर वळण इतकी सुंदर
अंतर्मुख करणारी सुंदर कविता अंतर्मुख करणारी सुंदर कविता