मैं दौड रहा था किसी तलाश मैं तलाश वो की जिसका चेहरा ना वजुद था इतनी दूर सफर करने के बाद समझा अपनी ही हकीकत को मै बाहर खोज रहा था
मंदिराचे खांब आणि कळस सारखे बदलायला लागले म्हणजे समजावं माणसानं गाभाऱ्याला ही साधन केलं. श्रद्धेला बगल दिली आणि विश्वासाला दोरी बांधून ताब्यात घेतलं.
मंदिराचे खांब आणि कळस बदलायला लागले म्हणजे समजावं माणसानं गाभाऱ्याला ही आपलं साधन केलं. श्रद्धेला बगल दिली आणि विश्वासाला दोरी बांधून ताब्यात घेतलं.
आनंदाच्या जागा सापडल्या की मैत्री होणं अपरिहार्य आहेच पण मैत्री असेल तरं त्या जागा आणखी शोधत राहणं हे अद्यारूत आहे... म्हणून शोध प्रामाणिक असावा.
शब्दा शब्दांच्या ओळी.. ओळी ओळींचा अर्थ.. अर्थाची अनेक वलयं आणि अस हे शब्द ओळींचं वलयांकित जीवन... ✏️✏️