Quotes New

Audio

Forum

Read

Contests


Write

Sign in
Wohoo!,
Dear user,Rajesh Sabale   AUTHOR OF THE YEAR 2018 - NOMINEE

सन्मा. रवी जंगले सर, स्टोरीमिरर मुंबई, यासी.. विषय- “नारी एक प्रेरणा” कथा स्पर्धा २०१८ महोदय, सर, आपण सुचविलेल्या “नारी एक प्रेरणा” या विषयावर आधारित माझी “बाई माणूस” स्वरचित कथा स्पर्धेसाठी आपल्याकडे पाठवीत आहे. या कथेचा स्वीकार करावा, ही नम्र विनती. आपला नम्र लेखक-राजेश साबळे ओतूरकर, उल्हासनगर (ठाणे) मोबा-९००४६७४२६३ “बाई माणूस” बाई माणूस ही कथा लिहिण्याचा मी, अनेक वर्षांपासून बाई, मग ती ई असो नाही तर अन्य कोणी पण, तिच्या व्यथा मी अगदी कळायला लगले तेंव्हापासून पाहत आलो आहे. म्हणून एक दिवस ती कथा म्हणा किंवा कविता लिहावी अस मनात होत पण, त्याला आज मुहूर्त मुळाला. आपण म्हणाल आता बाई माणसाबद्दल काय लिहिणार?......बाई माणूस म्हणजे, एक तर कजाक, भांडखोर, कट कारस्थानी, आग लावणारी, घरात सतत सासूचा तोरा मिरवणारी, घरात नवऱ्या पासून तर स्वतःच्या पोरांना सतत टोकणारी नाही तर, अति सोशिक, मायाळू, घडी घडी डोळ्यात आसवं आणून मायेनं जवळ घेणारी जशी की, गरीब गाय. मग तिला कोणी आई म्हणतं कोणी माय म्हणतं, कोणी माऊली म्हणतं, साऊली म्हणतं, कोणी मायेची पाखर घालणारी दुधावरची साय म्हणतं. कधी अतिरौद्र रुपात ही तीच दर्शन होत. मग तसं रागात कोणी तिला कैदासीन म्हणतं. कोणी रंडी म्हणतं. तसच तिला रन रागिणी आणि दुर्गाही म्हणतात बर का!!! ही ती बाई..... जी कोणाची आई असते, कोणाची बहीण असते, कोणाची बायको असते, कोणाची प्रेमिका असते, तर कोणाची ती ही रखेल असते, पण ती बाई असते. तिच्या रुपात देव-देवतांचा वास असतो. आणि कधी कधी तसा भास ही असतो किंवा होतो. आपण जसे बघू तसच आपल्याला दिसणार आहे. नव्हे तस्स दिसतं म्हणून तर, मी लिहीत आहे. एक बाई माणूस काय काय आणि किती किती भूमिका दिवस भरात करते. ते आपण कधी नीट डोळे भरून पाहिलं असेल. तर, आपल्या एक लक्षात येईल की, ही बाई एवढं सारं कोणासाठी आणि का करते? हा मला पडलेला अनेक दिवसांचा गूढ प्रश्न आहे. ही बाई जेंव्हा आपल्या घरात जन्म घेते. तेंव्हा पासून तिचा संघर्ष सुरू होतो. नव्हे तर, अलिकडे तीने आईच्या गर्भातच प्रवेश करू नये अशी मानसिकता वाढीस लागली आणि नव्या नव्या तंत्रज्ञानाच्या मदतीनं तिला संपविण्याचा घाट घातला जातो आहे. हे विदारक सत्य आहे. काही लोक आकड्यांचा खेळ करून सांगितलं की, आता बराच बद्दल झाला आहे. पण आजही चोरून लपून आणि धाक धाखवून तिला संपविण्याचा कार्यक्रम संपलेला नाही. नजरेच्या आड बरच काय काय चालेलं असत. फक्त कोणी पाहिलं तरच बोंब होते. गर्भवतीच्या इच्छेला ही नवरे नवाची जात आजही बायकोला याबात भिक घालत नाही. अंतर्गत घरगुती अनेक समस्या असतात म्हणून महिला बोलत नाहीत इतकच. घर सोडण्याच्या धमक्या दिल्या जातात. आता तुम्ही म्हणाल कोण धमकी देतय हे सिद्ध करा. काही गोष्टी सिद्ध करत येत नाहीत. बोलायला किंवा दुसऱ्याला उपदेश करायला ठीक असत. ज्याच जळत त्यालाच ते कळत. मुली सोबत असतात. नवर्यान सोडल्यावर बिचारी जाणार कुठ? आई-बापाकडे जाव तर, तेही कधी कधी म्हणतात. आता आम्ही काय कराव बर. तुमचा नवरा बायकोचा प्रश्न आहे. तू म्हणते तर, जावयाशी बोलून बघू जमल तर, ठीक पण घर सोडू नको. आता काय कराव या बाईन. आता ते म्हणतात तर तस्स करण्य शिवाय काही पर्याय आहे का? संसार मोडायची वेळ येते. आणि नवरा लगेच दुसरी घरात आण्यासाठी तयारच असतो. आपल्याला पहिल्या बायकोपासून मुलगी झाली त्या मुलच काय? आणि पोरगी देणारे तर, जस काही वाटच बघत असतात. ते हा विचर करीत नाहीत. की, मुलगा होण किंवा मुलगी होण हे पुरुषांवरच अवलंबून असत. हे शास्त्र सांगत. मग दुसरीला मुलगाच होईल कशावरून. काही ठिकाणी तर अशी झाल आहे. पहिलीला मुलीच होतात म्हणून दुसरी केली आणि नतर पहिल्या बायकोलाच मुलगा झाल. आता काय करायचं. म्हणजे दोन-दोन बायका त्याही रोज दुसऱ्याच्या कामावर जावून पोट भरणार आणि हा मस्त दारू पिवून मजा करणार आहे की, ही आमची पुरुष प्रधान संस्कृती. खूप छान, चांगल आहे. हे झाल संगन मताच. पण पहिल्या बायकोचा विरोध जास्त वाढला तिचे आई-बाप मुलीच्या बाजूने उभे राहिले तर तुम्हाला कोर्टाची पायरी चढावी लागनार मग आला पोटगीचा प्रश्न. अस हे सार चाललेलं असत. काही समजदार असतात ते काय करतात. लग्नानंतर बरेच दिवसात मुल झाल नाही तर, मला पहिला मुलगाच होऊ दे. यासाठी देव-दैवतांच्या मंदिरात नाही तर, ढोंगी बुवा-बाबा यांच्या दरबारात रंगा लागतात. स्वतःचाच कुल दैवत असलेल्या, देवी समोर बसून नवस नाही तर, साकडं घालतात. त्यांना हे ही कळत नाही ही की, कुलदैवत असलेली देवता एक बाई आहे. ती यांच्या नवस आणि साकडं घातल्यावर प्रसन्न होईल का?.....जिच्या समोर आपण उभे आहोत. ती काय वेडी आहे का? स्वताचा नाश ती स्वत ओढवून घेईल का हा साधा प्रश्न आहे. म्हणजे जे लोक आपल्या घरातल्या बायकोला कधी कधी जसं दम देऊन सांगतात. बघ या वक्ताला तुला जर मुलगा झाला नाही तर माहेरी निघायचं मी दुसरं लग्न करणार! सांगू ठेवतोय पुन्हा सांगितलं नाही म्हणशील. या आव्हानात्मक घरच्या सोहळ्यात कोण कोण सामील असतात बरं. .....ते ही बघण्यासारखं आहे. यात सगळ्यात पहिला नंबर असतो घरातल्या सर्वात वयोवृद्ध झालेल्या आजीबाईचा. जी स्व:ताच एकेकाळी एक गोड गोजिर सोनूला, छकुली नावाची मुलगी होती. नंतर कालांतराने बाई झाली, पुढे आई-बापानं शोधून आणलेल्या तरण्याबांड पोराबरोबर लग्न झाल्यावर इतरांना मुलं होतात, तशी हिलाही झाली. आणि तिच्याच घरात तिच्याच मुलाचं लग्न झालं घरी नवी सूनबाई आली. यथावकाश काही दिवसांनी पहिली मुलगी झाली......जरा नाराजी.... पण पुढील वेळेला पाहू.....अस म्हणून अजून काही दिवस जातात आणि सुनबाईला दुसरी मुलगी झाली की, बाई बिघडली. मग घरात नव्या सूनबाईचं कोड कौतुक संपलेलं असतं. तिचा तर छळ होतोच पण, घरात आलेल्या लहान जिवाचेही हाल होतात. प्रत्येक्ष जन्म देणारी आई, जिला आपण माता म्हणतो. तीही घरातल्या मंडळींचा सूर आणि ताल बघून आपल्या पोटच्या मुलीला, तुझ्या मूळ मला हा त्रास सहन करावा लागतो आहे. झाली तेंव्हाच का मेली नाही. अशी वाईट दूषणं आपल्या मुलीला देते. मनात तिच्या तस नसत. पण, घरातल्या बड्याधेंडान पुढे ती माऊली हतबल असते. घरातले सर्वच तिच्या विरुद्ध बंड पुकारतात. कधी कधी तर अस होत की, माहेरकडची माणसं ही त्यात री ओढतात. पण या सर्व प्रकारात जो बाप नावाचा माणूस असतो तो जर, समजूत दार असेल तर त्याला लोक जसं बेजार करतात की, मग तो मनात नसतानाही या चांडाळ चौकडीत सामील होतो. आणि उरला सुरला आधारही ही बाई नावाची आई देव-धर्म, साधू-संत, नवस, खेटे, दरबार, अनवाणी चालणं, अंगावर चटके दिलेले ही सोसनं सुरू होत. हे सर्व प्रकारात सर्वात पुढे असते ही एक बाईचं असते हे ही नाकारता येणार नाही. एक बाई जी स्वतः त्या चाकोरीतून जाते जे सोसते तरी, ही ती आपल्या सुनेला मुलगा व्हावा म्हणून एवढी टोकाची भूमिका घेते. बऱ्याच वेळेला या भानगडीत पुरुष मंडळी जरा दूरच असतात, पण या बायका त्यांना इतकं जेरीस आणतात आणि मग तेही हे सर्व बरोबर आहे. घरातली मंडळी आपल्यासाठी आपल्या बायकोला एवढं सांगता आहेत म्हणून हा ही नवरा नावाचं बांडगुळ (बांडगुळ या साठी म्हणतो आहे की, मी, ही त्यात आहे. म्हणून म्हणतो की, आपण आई-बापाच्या कमाईवर म्हणजेच पर्यायाने इस्टेटीवर जगत असतो. तो मुलगा म्हणुन... त्यात हीच आपली बायको कुणाची तरी मुलगी आहे असं समजा की, आपली बहीण आहे. मग आपली भूमिका काय असेल.) आपण तिला त्रास देणार आहेत काय? इथे आपली भूमिका मवाळ होते. मग बायको किंवा सुनेबद्दल एवढी टोकाची भूमिका का? इथं नवऱ्या मुलाची भूमिका कणखर असायला पाहीजे पण तस होत नाही, अलीकडं कधी तुरळक घटना आहेत की ते मुलीच ही आदर करतात, पण एकच असेल तर किंवा कधीच होत होत नव्हतं पण आता चला मुलगी तर मुलगी असं जीवावर आल्यासारखा सर्व तोड देखल म्हणतं नाक-डोळे मुरडत चाललेलं असतं. मग अशी म्हणतात माझं तस काही नाही पण आई-बाबा,आजी-आजोबांना नातवाचं तोंड बघायची लई इच्छा होती, की, माझ्या पोराच्या वंशाला दिवा पाहिजे... म्हणून एवढा त्रास दिला की, तिनं म्हणे जीव दिला. मग कोण म्हणतं आत्महत्या केली. आता सर्वांनीच कोंडीत पकडल्यावर त्या बाईनं नेमकं काय करायला पाहीजे होत? या बायको नावाच्या बाईची कर्म कहाणी इथंच संपत नाही. जन्मापासून यांना असं वागविले जात की, तू या घरचीच नाही आम्ही फक्त सतरा आठरा वर्षे सांभाळणार आहोत. तुझ लग्न होई पर्यंत. मग तुझं तू बघ बाई.......... पूर्वी तर, मुली शाळेत सुद्धा जात नव्हत्या. घरात जन्माला येणाऱ्या मुलांची हे अशी भली मोठी रांग लागायची. त्यात मूलं-मुली दोन्ही असतं. पण मुलीचं काम घरात आईला मदत आणि लहान-मोठी पोरं संभाळणे. पुढे तीच स्वत:च लग्न झालं की, स्वतःची मुलं घरकाम, धुणी-भांडी, मोल मजुरी आणि घरातील सर्व लहान-मोठ्या माणसांची जेवण-खाण्याची व्यवस्था, आलेले पै-पाहुणे स्वतःचे नातेवाईक आणि सासरकडील नव्याने जडलेली नातेवाईक मंडळी या सर्वांचे करता करता या गृहिणीची काय दशा होत असेल हे आपण कधी पाहिले आहे काय? आपण हो अस उत्तर द्याल मला माहित आहे. पण हेच काम जर तीच्या नवऱ्याला करायला लावले तर? तर तो, ते काम जेवढ्या आनंदाने ती करते, तेवढ्याच कुशलतेने तो करील काय?..... का थांबलात. बोला ना काय झालं. म्हणजेच काय की, आपली बायको जी दुसऱ्या घरातून, आपल्या घरी आल्यावर तिचा सन्मान होण्या ऐवजी, जे मोलकरीण पैसे मोजून सुद्धा करणार नाही. एवढी काम तिच्याकडून आपण करून घेतो. त्यात कसलीही लाज शरम आपल्याला वाटत नाही. आपण आजारी पडलो तरी तीच आपलं सुख-दु:ख विसरून आपलं सर्व करते. पण, जर ती आजारी पडली की, आपली घरात चीड-चीड सुरू होते. घरातली एकही वस्तू आपल्याला सापडत नाही एवढंच काय तिच्यासाठी साधा चहा करण सुद्धा आपल्याकडून होत नाही. बाकी जेवण बनवून देणं तर, फार दूरची गोष्ट झाली. हे मी एक सासरी आलेल्या मुली बद्दल किंवा सुनेबद्दल बोलत नाही. हे सर्व महिला मंडळाची हीच अवस्था आहे. (यामध्ये आपली आई, बहीण, बायको ही सर्व मंडळी या सासररूपी नौकेतून सारखाच प्रवास करीत असतात) पण फक्त सासू झाल्यावर आणि आजीबाई झाल्यावर, याच बायका आपल्याच सुनेला दूषणं देण्यासाठी लगबग करताना दिसतात. पुरुषवर्गाची काम ठरलेली असतात. नौकरी करीत असेल तर, सकाळ झाली बाळू उठला, तोंड धावून झाली की आंघोळ, चहा, नास्ता, करून घड्याळ बघून सूट बूट घालून झालं की, अंग डबा झाला का?बायकोला फर्मान निघत. चल आण लवकर, मला उशीर होतोय. डबा, बॅग घेतली की, रुमाल, पेन, घड्याळ, आणि मोबाईल होतात सुद्धा बायकोनं देणे. मग स्वारी कामावर जाणार पण, याची बायको नोकरी करीत असेल तर... मग हे सर्व कोण करणार?...... ती नोकरी करो. नाही तर, घरकाम करो.... ही घरातली सर्व काम तीलाच करावी लागतात. हा असाच आता पर्यंतचा पुरुषी रिवाज चालत आला आहे. आता-आता अलिकडे नोकरदार पुरुष मंडळी थोड फार हात-भार लावताना दिसतात पण, ही संख्या नगण्य आहे. त्याच आता या कामाच्या ताणावरून वाद-विवाद होऊन घटस्फोट वाढलेले दिसतातच ना. .....म्हणून बाईनं किती सोशिक असावं हे लग्न झाल्यावर मुलीला कळू लागत. प्रत्येक गोष्टीत तडजोड बाईला करावी लागते. पुढे ती सून होते सुनेची सासू आणि नंतर आजी या प्रोसेस मधून बाईला जावं लागतं. एवढं करूनही घरात मुलाचं लग्न झालं की, कळत कारण..... बाईचं म्हणजेच आईच वेगळ अस्तित्व जाणवू लागत. असे का? एक सासू आणि एकेकाळी सून होती. हे माहीत असूनही ती आपल्या सुनेला स्वतःच्या मुलीपेक्षा दुय्यम स्थानावर का ठेवत असते हे सजून समजले नाही. आणि कधी कधी सूनही आपली आई आणि सासू यात सतत फरक आहे हे समजूनच सासरचा उंबरठा ओलांडते की, काय असा भास होतो. म्हणजे दोघी ही म्हणजे सासू आणि सून या दोघी ही बायकाच असून, या दोघी ही दुसऱ्या घरातून आलेल्या असतात. तरी त्यांना एकमेकांचं सुख-दुःख कळू नये. हा केवढा विरोधा भास आहे. मी नेहमी म्हणतो की, या बायका डोंगराळ भागातील पाड्यावर राहणाऱ्या असो की, शेत मळ्यातल्या घरी, गावात असो की, शहरात यांना सकाळी घरातील पुरुष मंडळी उठण्याअगोदर उठाव लागतं. गावपातळीवर खेड्यात असेल तरी, ही दळण-कांडन, सडा-सामार्जन करावाच लागतं. आणि दिवस भर कष्ट करून मुलं-बाळ, घरातील म्हाताऱ्या मंडळींचं दवा-पाणी करून, घरातील आवरा आवर आणि सर्व मंडळी झोपल्यावर ती अंथरुणावर आडवी होते. दिवसात ही बाई किती वेळ खाली वाकते आणि किती वेळ उभी राहते याचे गिनती नाही. तिच कष्ट कोणत्याच परिमाणात बसत नाहीत. तरी ही तिची घरात किंमत काय असते. हे मी, आपल्याला सांगायलाच हवं का? ही बाई (स्त्री) एक इतर माणसांसारखीच माणूस आहे. आपल्याला जसा थकवा येतो तसा तिला ही येत नसेल का? पण ही सासुरवाशीण असताना बिचारी विना तक्रारार सर्व सहन करत असते, पण तीच एकदा का सासू झाली की, लगेच आपल्याच मुलांसाठी लग्न करून आणलेल्या सुनेला, जस काही ती लगेच घराबाहेर पळवून नेते की, काय या अविर्भावात सुनेशी दोन हात करण्यासाठी सज्ज होते. मुलांच्या लग्नानंतर सुरुवातीचे चार-सहा महिने कोड-कौतुक करण्यात जातात खरे पण ते फक्त काही क्लापुते असते. मग हळू हळू घरात वाद-विवाद, शंका-कुशंका, हेवे-दावे, छोट्या-मोठया कुरघोड्या सुरू होतात. कधी मिटतात तर कधी वादळी रूप धारण करून प्रकरण पार घटस्फोटा पर्यंतचा प्रवास करत जातात. पण, यात या बायका मग ती सून असेल किंवा सासू असेल, की, आपली आई असेल. पण ती बाई असते हे नक्की. या दोघींच्या भांडणात मुलाचं आणि मुलाच्या बापाचं मधल्या-मध्ये पार सँडविच होत. दोघांच्या (बाप-लेकाच्या) बायका एवढ्या जीव खाऊन भांडत असतात की, या अग्नी दिव्यात मुलाला आणि बापाला पडावचं लागतं. आणि दोघांना ही आपण या संसाररुपी सागरातील नौका तारू शकत नाही ही खात्री होते. आणि ही डोलायमान झालेली नौका घटस्फोटाच्या किनाऱ्यावर जाऊन आढळून आपटून फुटते. कोणत्या तरी, एक बाईचा विजय होतो, आणि एक बाई हारते. पण एवढं सर्व होऊन हारते ती फक्त बाई आणि कोणा कडून हारते ती ही एका आई कडून म्हणजेच एका बाईकडूनच. हे वर्षानुवर्षे चाललेलं महा युद्ध, महाभारताच युद्ध संपलं. त्याच्या पुराण कथा झाल्या पण, बायका-बायकांचं अनंत काळापासून सुरू असलेलं सासू-सुनेच वैर अजून ही संपलेलं दिसतं नाही. ते कधी संपेल का?...... की, असच पुढेही सुरू राहील........ हा येणारा काळच ठरविलं....... आपण विज्ञान युगात आलो.... लोक चंद्र मंगळावर निघाली. काही म्हणतात ती जाऊन आली. आता विज्ञान युगात हाताने काम करण्याची सवय कमी झाली. माणूस यंत्राच्या सहाय्याने काम करू लागला, पण वृत्तीत काहीच बदल झाला नाही. कोणतही शिक्षण, सुसंस्कार किंवा संस्कृती यांच्यावर परिणाम करू शकली नाही. उलट संस्कार आणि सांस्कृतिक वारसा सणवार बायकांनीच जास्त जपले ते वाढवले, पण त्यातून त्या स्वतः काहीच शिकल्या आहेत असं वाटतं नाही. ठीक आहे. टाळी एका हाताने वाजत नाहीं. पण कधी तरी सासूने सुनेला लेक म्हणून सुनेचे अपराध पोटात घालून तर, कधी सुनेला सासूला आपली आई समजलं तर, सासू-सुनेच कौटुंबिक वादळ थांबेल आणि आपल्याच मुलां-बाळांचे आणि पर्यायाने आपले संसाररुपी नौका सुखानं प्रवास करेल. असं वाटतं. आनंद घेतला तर, मिळेल असं तू तू मै मै करून काहीच मिळणार नाही. नाही तर वृद्धाश्रम आपली वाट पाहत आहेतच काळजी नसावी. लेखक-राजेश साबळे ओतूरकर, उल्हासनगर (ठाणे) मोबा-९००४६७४२६३ read more

  Literary Colonel

आयुष्याच्या सांयकाळी (आठवण)

Romance Tragedy Others

तरुणवयात झालेलव प्रेम त्याचे रूपांतर विवाह सोहळ्यात झाले नाही, तर दोघेही आयुष्यभर वेगवेगळ्या आठवणीत ...

1    228 51

आठवण

Tragedy Others

प्रेम कधी कस कुठे होत हे माहीत नसतं पण ते निभावणं किती अवघड असते.कधी परिस्थितीमुळे तर कधी आपल्या चुक...

1    147 9

ऊन-पाऊस

Tragedy

निसर्ग जसं ठरवतो तसच घडतं म्हणून तो जस करील तसच होणार मग तो दुष्काळ असो नाही तर सुकाळ पाऊस असो नाही ...

1    149 29

शिवबाचे जन्मस्थळ

Others

शिवरायांच्या कर्तृत्वावरील रचना

1    61 3

।।दिवस गुलाबी थंडीचे।।

Romance

आपल्या परी सारख्या सुंदर प्रेयसीला किंवा बायकोला तिच्या समोर जे मनात असून सांगता

1    168 16

वयाची साठी झाली

Tragedy Others

ज्येष्ठ नागरिकांची वय वाढल्यावर कोणी विचारात घेत नाहीत त्यासाठी ज्येष्ठ नागरिकांच्या व्यथा आणि त्याव...

1    295 43

संस्कार आणि फॅशन

Others

भाळी कुंकवाचा टीळा, नथ नाकात वाकली। लांब केसांच्या वेणीला, रान फुलांनी झाकली।।

1    167 7

साईचा महिमा

Others

मनाचा आधार साई, सुखाचा सागर| श्रद्धा नी सबुरी, हाच साईचा जागर||

1    248 40

स्वामी दर्शन द्या राया

Others

स्वामी समर्थांना गुरूस्थानी मानून लिहिलेली रचना

1    1 0

गुरुचे महत्व

Others

शिर्डीच्या साईबाबांवरील एक रचना

1    114 14

आता धडा मात्र शिकवायचा

Tragedy Others

हे लोक सत्तेवर येण्यासाठी खूप आश्वासन देतात. पण पूर्ण मात्र करीत नाहीत.

1    21 1

राजमाता जिजाऊ

Others

आपल्या मुलाला साहस, शौर्य, धाडस पराक्रम याचे धडे राजे छत्रपती शिवानी महाराज यांना देणारी त्यांची मात...

1    44 1

असा आहे महाराष्ट्र माझा

Others

साहस आणि शौर्य इथल्या माणसांच्या नसानसात संचारले आणि ते साहस शिवबाच्या रूपाने मिळाले ते वर्णन

1    245 22

।।प्रेम कुणावर करायचं।।

Others

प्रेम म्हणजे काय असतं. त्याचं असं नेमकं शास्त्र नसतं. ते कुठे कस अन कोणावर जडेल हे ही सांगता येत नाह...

1    61 3

स्त्री एक प्रेरणा

Others

स्त्रीला मनापासून सलाम करण्याची प्रेरणा देणारी रचना

1    1 0

नात मैत्रीचं ।।आपली माणसं।।

Others

गाव, नाही तर देश असो त्यात राहणारी वावरणारी माणसं सर्व एक आहेत मग भेदभाव का घरातही भांडण होता ना? मग...

1    203 14

।।आत्महत्येचं भय।।

Inspirational Others

दुष्काळामुळे हैराण झाल्या शेतकरी कुटुंबाची व्यथा कर्जबारी नवरा आत्महत्याकरील म्हणून बायको नवऱ्याला व...

1    0 0

।।आत्महत्येचं भय।।

Others

कर्जबाजारी होऊन कधी कधी शेतकरी आत्महयाही करण्यात त्यामळे भयापोटी त्याची पत्नी नवऱ्याला

1    253 29

जाणता राजा

Others

स्वराज्यासाठी शिवबा बनला, शत्रूंचा कर्दनकाळ

1    41 2

।।दुष्काळ एक समस्या।।

Inspirational Others

दुष्काळ ही एक नेहमीचीच समस्या आहे त्यावर आत्महत्या हा पर्याय नाही हे बायको आपल्या नवऱ्याला सांगते आह...

1    45 2

हरवलेले बालपण

Others

आपण लहान असतो तेंव्हा आपण मोठे असतो तर बरे झाले असते पण मोठे झाल्यावर लहानपण म्हणजेच बालपण बरे होते ...

1    377 47

आईची महती

Others

आईची माया हे असें तराजूत मोजून-मापून पाहत येत नाही आणि येणार नाही. आपले मुल चांगले, वाईट, कुरूप असो...

1    292 33

बाप माझा

Others

एका काव्यप्रवासाचे वर्णन करणारी रचना

1    0 0

श्रमाचे महत्व

Romance Others

नवरा बायको मधले प्रेम तिने घेतलेले कष्ट आपण कधी विचारात घेत नाही. यावर प्रकाश टाकणासरी ही कविता आहे.

1    228 17

ग्रामीण भारत

Tragedy Others

काबाडकष्ट करणाऱ्याच्या संसाराची गाथा रेखाटणारी रचना

1    411 51

"बुवा बाजी"

Others

सारांश- कधी कधी ढोंगी बुवा लोकांच्या नदी लागून आपण आपल्यावरच संकट ओढून घेतो.

1    290 16

।।अंधश्रद्धा।।

Tragedy

लोक आपलं इपशीत साध्य करण्यासाठी कोंबडया, बकरी, यांची हत्या करतात. स्वतःच दगडाचा देव करून त्याची पूजा...

1    84 4

मन मराठीत बोल

Others

अन मराठी शाळेत धाडीना, कोणी इथं मुला-बाळा।।

1    166 24

चंद्र आहे साक्षीला

Inspirational

काय तुझा डौल सखे, तुझी चाल मोर वाणी।। चांदण्यात रूप दिस, पौर्णिमेच्या चंद्रावाणी ।। झुंजू मुंज...

1    536 9

पहिलं प्रेम

Romance

हातात होते हात दोघांचे, मन वाऱ्यावर विहरत होते। त्या भेटीची अजून मलाही, मोर पिसाची आठवण येते।

1    6.8K 8

।। घन गर्जत येती।।

Inspirational

घनाच्या गर्जनेची चाहूल आणि आनंदी मन

1    14.0K 11

||प्रीतीचा पाऊस||

Romance

प्रीतीच्या पावसाची दुहेरी आस

1    13.9K 13

राजा कोहिनुर जसा

Inspirational

रयतेच्या राजाचे सामर्थ्यब

1    20.5K 13

पाऊस

Inspirational

कवी कट्टा २०१८ बडोदा, पावसाचे सुंदर रूप, शेतकरी सुखी

1    14.6K 8

व्हालेनटाइन डे

Others

प्रेम कोणाचेही कोणअवरही असते, ते व्यक्त करायला दिवस कशाला?

1    7.0K 10

||हिरवा शालू||

Abstract Others

पावसाच्या मागे दडलेला सृष्टीचा हिरवा शालू

1    1.4K 10

||मांडवीचा तीर ||

Others

ओतूर गावच्या महिमा.

1    1.2K 8

उनाड पाऊस कधी रडवितो

Others

चराचराला भिजविणारा पाऊस

1    15.9K 11

।। का रे पावसा असा ।।

Abstract Others

पावसाच्या विविध रूपाचे वर्णन

1    1.2K 7

पाहून रूप तुझे विठ्ठला

Others Tragedy

अपराधींकडे देवाचे लक्ष वेधणे

1    13.4K 9

।। शेती आणि शेतकरी ।।

Abstract Tragedy

पाऊस वेळेवर न पडल्याने शेतकरी आणि शेतीची होणारी अवस्था

1    8.4K 10

||धूळ पेरा||

Others

बळीराजाचा आनंद.

1    14.1K 12

दुष्काळ

Tragedy

शेतल-याचे कठिण जीवन. कर्जबाजारी

1    7.2K 12

||ओला मेघ||

Abstract Tragedy

पावसाच्या वाटेकडे डोळे लावून बसलेल्या शेतकऱ्याच्या मनीची भावना

1    1.2K 6

।।झळ पाण्याची।

Others

पाणी समस्या.

1    13.4K 13

भेगाळलेल्या जमिनीची कथा

Others

पावसाची वाट पाहणे, शेतजमीन

1    6.7K 10

।।पाण्याचा शोध।।

Tragedy Others

पाणी साठवण्यासाठी करायच्या सामान्य जनतेच्या योजना

1    1.4K 12

|| मी पावसास घाबरतो||

Others

अवेळी पडणारा पाऊस.

1    13.5K 9

धरा मनात लाजली

Romance

प्रेम, प्रेमिक, निसर्ग

1    7.0K 4

।।स्वप्न।।

Romance Abstract

निसर्गाच्या सानिध्यात प्रेयसीला भेटण्याचे सुख

1    1.4K 7

गर्भातली कळी

Others Tragedy

गर्भातील मुलीची विनवणी

1    6.7K 7

||नव्या नवरीच मन ||

Others

नव्या नवरीच्या मनाचे सासरी जातानाचे वर्णन .

1    7.0K 10

स्वप्नातली हवा

Romance

प्रेम, प्रेमिका, नवा अनुभव

1    6.8K 7

|| उत्सव ||

Abstract Others

श्रावणात बरसणाऱ्या पावसाचे आणि सृष्टीचे वर्णन

1    1.4K 11

मंद झुळूक

Romance

प्रेमातील व्याक्तीला भावणारे, मंद वारा, सुवासाची झुळूक

1    6.6K 5

|| पडे पाऊस कधीचा ||

Abstract Romance

पावसाची विविध रूपे व त्याच्या सरीत चिंब भिजलेले दोन जीव

1    7.3K 10

ऊन-पाऊस

Abstract Others

वेळीअवेळी पडणाऱ्या पावसामुळे शेतकऱ्याचे होणारे हाल

1    1.2K 10

।।उशिराचा पाऊस।।

Tragedy Abstract

पावसाच्या उशिरा पडण्यामुळे लोकांची होणारी दयनीय स्थिती

1    1.4K 6

।। मन पाखरू ।।

Abstract Others

पाऊस पडल्यावर प्रत्येक गोष्टीत होणाऱ्या मोहक बदलाचे वर्णन

1    1.4K 14

|| वर्षाराणी |।

Abstract Others

पावसाला नभातून खाली येऊन बरसण्याची केलेली विनंती

1    1.2K 5

।। सर पावसाची।।

Abstract Others

पावसामुळे जनतेचे होणारे हाल , आणि पावसाचे महत्व

1    1.4K 7

।। घन गर्जत येती।।

Abstract Classics

श्रावण महिन्यात सृष्टीत होणारे सुंदर बदल

1    7.1K 9

पावसा पड जरासा खाली

Tragedy Abstract

निसर्गाची अपरिमित हानी करूनही निसर्गाकडूनच ओरबडण्याच्या माणसाच्या सवयीचे केलेले वर्णन

1    1.4K 7

माझे राणी

Romance

तिने त्याचे सर्व अआपलेसे केले प्रेमाने

1    7.2K 11

अवकाळी पाऊस

Others

वादळ, पाखराचे घरटे, घर

1    7.3K 8

दवबिंदू

Others

दवबिंदू

1    7.0K 10

येई आभाळ भरून

Others

  पाऊस, धरणी, दुष्काळ

1    7.1K 16

नियतीच देणं

Others

  नवांकुर, ईशभक्त

1    13.6K 12

येतो फेरा पावसाचा

Others

 अवकाळी पाऊस, शेतकरी

1    7.3K 6

कधी येईल पाऊस

Others

 पाणी, कमतरता, दुष्काळ

1    13.5K 10

गंध फुलांचा

Others

प्रियकर, प्रेयसी, जाणीव

1    6.5K 10

उन्हातला पाऊस

Others

  पाऊस, प्रतीक्षा

1    6.8K 10

आस पावसाची

Others

 ऊन, वारा, पाऊस

1    6.8K 8

पाऊस येत आहे

Others

  पावसाची चाहूल

1    6.9K 7

गुलाबी हवा

Others

 प्रेम, प्रीत

1    1.3K 7

मधूगंध

Others

 नववधू, सहवास

1    7.0K 7

मातीचा सुगधं

Others

पावसाची सर, मातीचा सुगधं  

1    7.4K 10

जरा पडू दे पाऊस

Others

  पाऊस, आळवणी

1    7.5K 8

पावसान कुठ कसं पडावं

Others

पाऊस, आहे, नाही

1    13.2K 18

हिरवं रान

Others

तू, पाऊस, घरणी, मन

1    6.7K 7

बेधुंद हवा

Others

पाऊस, पहाट, सोबत

1    7.2K 9

पहिला पाऊस

Others

पाऊस, सृष्टी, हरित सजावट

1    7.2K 5

मन पावसाळी

Others

पावसाळा, मनतरंग

1    7.0K 7