स्वतःला शोधण्यासाठी निघालेली मी....
माझ्या नकळत एका क्षणी तुझ्याच आठवणीत रमून जाते माझ्या नकळत एका क्षणी तुझ्याच आठवणीत रमून जाते
सुख आणि समाधानाने भरावी ओंजळ हेच आहे साकडे सुख आणि समाधानाने भरावी ओंजळ हेच आहे साकडे
स्वप्नांना पूर्ण करण्यासाठी पंखांना परत एकदा बळ देते स्वप्नांना पूर्ण करण्यासाठी पंखांना परत एकदा बळ देते
सांजवेळ दाराशी लेऊन येते आठवणी सांजवेळ दाराशी लेऊन येते आठवणी
तरीही करतात काहीजण अशी कसरत आयुष्य जगतात स्वतःच्या मनाला मारत तरीही करतात काहीजण अशी कसरत आयुष्य जगतात स्वतःच्या मनाला मारत
भेटू आपण पुन्हा एकदा अनोळखी त्या वळणावर भेटू आपण पुन्हा एकदा अनोळखी त्या वळणावर
आता मीही तयार आहे भरारी घेण्यासाठी पंख पसरून... आता मीही तयार आहे भरारी घेण्यासाठी पंख पसरून...
तुझं माझं नातं अव्यक्त अशा कवितेचं, माझ्या लेखणीतून झरणाऱ्या शब्दांमागच्या भावनांचं तुझं माझं नातं अव्यक्त अशा कवितेचं, माझ्या लेखणीतून झरणाऱ्या शब्दांमागच्या भावना...
सगळंच काही मिळत नाही सगळंच काही मिळत नाही
तुझ्याच आठवणी वाटतो तुझ्याच आठवणी वाटतो