Gauri Kulkarni
Literary Colonel
AUTHOR OF THE YEAR 2020 - NOMINEE

47
Posts
66
Followers
0
Following

स्वतःला शोधण्यासाठी निघालेली मी....

Share with friends
Earned badges
See all

विचारांची गाडी वळवावी तिकडे वळते, मनाच्या वेगाने वेस ओलांडून पळते. मेंदू आपला थकून जातो इकडे तिकडे धावताना, आयुष्याचा प्रवास सुरू राहतो ही मज्जा जगताना.

"एकांत आणि मौन"  जर स्वतःहून स्विकारलेले असतील,  तर खूप काही सापडतं आणि  जर लादलेले असतील, तर खूप काही हरवतं. #गौरीहर्षल

उगवणारा सूर्य रोज बऱ्याच गोष्टी सांगत असतो,आपण त्यातून काय घेतो हे आपल्यावर अवलंबून असते. म्हटलं तर सगळं छान, प्रसन्न आणि गुडी गुडी होऊ शकतं गरज असते ती फक्त रोज नव्या दृष्टीने बघण्याची. घडून गेलेली गोष्ट बदलता येणार नाही हे मनाने मान्य केलं की बरेच प्रश्न आपोआपच सुटतात. Try करून बघूया. #रात_गई_बात_गई #new_style_affirmation #गौरीहर्षल

#ज्याचा त्याचा प्रश्न ससा आणि कासवाच्या गोष्टीतलं  कासव व्हावं माणसाने अस मला वाटतं.  रेस जिंकली तर सोने पे सुहागाच पण  जरी नाही जिंकलो तरी भाग घेऊन ,  १००% देऊन प्रयत्न केल्याचं  समाधान तरी गाठीशी राहतं. ©®गौरीहर्षल

सायलेंट मोडवर गेलं आहे आयुष्य कुणी आठवण काढल्याची नोटिफिकेशन आली नाही बऱ्याच दिवसांत. ©गौरीहर्षल

सायलेंट मोडवर गेलं आहे आयुष्य कुणी आठवण काढल्याची नोटिफिकेशन आली नाही बऱ्याच दिवसांत. ©गौरीहर्षल


Feed

Library

Write

Notification
Profile