STORYMIRROR

उगवणारा...

उगवणारा सूर्य रोज बऱ्याच गोष्टी सांगत असतो,आपण त्यातून काय घेतो हे आपल्यावर अवलंबून असते. म्हटलं तर सगळं छान, प्रसन्न आणि गुडी गुडी होऊ शकतं गरज असते ती फक्त रोज नव्या दृष्टीने बघण्याची. घडून गेलेली गोष्ट बदलता येणार नाही हे मनाने मान्य केलं की बरेच प्रश्न आपोआपच सुटतात. Try करून बघूया. #रात_गई_बात_गई #new_style_affirmation #गौरीहर्षल

By Gauri Kulkarni
 208


More marathi quote from Gauri Kulkarni
26 Likes   0 Comments
19 Likes   1 Comments
14 Likes   0 Comments
11 Likes   0 Comments