STORYMIRROR
#ज्याचा...
#ज्याचा त्याचा...
#ज्याचा...
“
#ज्याचा त्याचा प्रश्न
ससा आणि कासवाच्या गोष्टीतलं
कासव व्हावं माणसाने अस मला वाटतं.
रेस जिंकली तर सोने पे सुहागाच पण
जरी नाही जिंकलो तरी भाग घेऊन ,
१००% देऊन प्रयत्न केल्याचं
समाधान तरी गाठीशी राहतं.
©®गौरीहर्षल
”
179
More marathi quote from Gauri Kulkarni
Download StoryMirror App