दिवाळी आली
दिवाळी आली
1 min
14.1K
करू घरदार स्वच्छ
करू परिसर स्वच्छ
नका लेखू कोणास तुच्छ
करु तन मन स्वच्छ
दिवाळी सण जसा झेंडूचा गुच्छ
नातीगोती करुया स्वच्छ
सुखदुःखात मित्र परिवार
करू मनाचा स्वच्छ प्रकाष
आकाशी टांगला सुर्यनारायण
आली अमावस्या लक्ष्मी बनून
करू तेजोमय दिवे लावून
करू फराळाचे अन्नदान
करू गरजूंना अन्नदान
करंजी,सांजोरी,चकली,अनारसे
लाडू,बरफी,चिवडा,शेव
ह्या सर्वांना येतोय चेव
दिवाळीचा आला हा सण
ठेवा स्वच्छ तन मन