शाहू महाराज..!
शाहू महाराज..!
1 min
249
राजश्री शाहू महाराज.....पुण्यतिथी!)
रा जे आमचे
ज न माणसातले
श्री कृपेची
शा ल श्यामल लेऊन
हु ल अशी उठवती जंगली
म स्तवाल श्वापदे थरथरती
हा कारा घुमता वनीं
रा जे ऐटीत शिकार करती
ज र्जर क्रूर श्वापदा करुनी मारती
ज य जय काराची महती मोठी
यं त्रवत होउनी त्रिभुवनीं
ति मिर भेदून जाई.....!!!
श्रीमंत शाहू महाराजांचे
चरणी विनम्र अभिवादन...!!