माझिया प्रिया
माझिया प्रिया
1 min
239
माझिया प्रिया
प्रितीची काय व्याख्या ?
माझ्या रे सख्या !
एकटीचं मी
वेदना सोसायच्या
ह्या विरहाच्या
ना लागो झळ
मिळो तुला आनंद
माझा स्वानंद
एकदा सांग
नाही तुला वाटलं ?
प्रेम आटलं !
दोन हे मार्ग
भिन्न नी समांतर
नको अंतर !
परतून ये
हरवले मी स्वप्नांत
आस डोळ्यांत !