'ती'ची, 'ती'ला वाचवण्याची धडपड
'ती'ची, 'ती'ला वाचवण्याची धडपड
1 min
696
'ती' ची
'ती' ला
गर्भातच
वाचवायची धडपड
'ती' ची
'ती' ला
जगात
जीवंत ठेवयाची धडपड
'ती' ची
'ती'ला
डोळसपणे
शिकवत ठेवायाची धडपड
'ती' ची
'ती' ला
भावनिक
भावना हाताळाला बळ देण्यासाठीची धडपड
'ती' ची
'ती' ला
लिंगभेदातच
न अडकुन राहता माणुसकी जपण्यासाठी धडे देण्याची धडपड