Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Balika Shinde

Others

4  

Balika Shinde

Others

शब्द

शब्द

1 min
13.6K


शब्दाने शब्दाला बोलावले....

एकमेकांच्या कानात हितगुज सांगितले...


काव्य दुनियेत फिरत असताना आपण किती भावनांना भेटतो याचे अवलोकन केले.....


शब्द कधी साधे तर कधी जोडअक्षरे स्वरूपात लेखणीतून बाहेर पडते....


कधी ते काव्य वाचणाय्राला रडवते तर कधी मनसोक्त हसवते...


कधी ते आपल्याला भुतकाळात घेऊन जाते तर कधी वर्तमानातले अस्तित्व दर्शवते....


शब्द हे फक्त शब्द नसून आपल्या भावना वक्त करणारे एक प्रभावी रूप असते....


Rate this content
Log in