Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

prabhawati sandeep Nandedkar

Others

3  

prabhawati sandeep Nandedkar

Others

परिवार

परिवार

1 min
274


कर्तव्याची लढाई झाली सुरू,,,,

आयुष्याच्या वाटेवर,,,

खूबसूूरत पल आले,,,,

आपल्या परिवारा सोबत ,,,

हसत-खेळत दिवस गेले,,,,,

परिवारातील सदस्यांना

आनंद देण्याच्या नादात,,,,

स्वतःःचे स्वतःलाच विसरले,,

खरा आनंद कशात आहेेे

हे कळून गेले,,,,

प्रत्येक सुख दुःखात,,,

आपले धावून आले,,,,

कधी ताकद बनून,,,

तर,,,

कधी होसला,,,,

नाही वाटली कधीही भीती मनाला,,,

आयुष्याच्या वाटत,,,

मिळाले खूप सारे अनुभव,,,,

दुःख सुद्धा नाहीसे झाले,,,

आपल्याया यांच्या सानिध्यात,,,,

अनेक सुखाचे रंग मिळाले,,,

मायुसलेल्या मनाला,,

आनंदाााचे पंख मिळाले,,,

वेदनेेेने भरलेले आयुष्यात ,,,

परिवारात,,,,

सुखाचे मंदिर मिळाले,,,

पाहता पाहता घर हे,,,

स्वर्ग्ग झाले,,,

कर्तव्याच्या बेडीत,,,,

प्रेमाची बेेडी पडली,,,

आयुष्य सारे फुलून निघाले 


Rate this content
Log in