कविता- श्रीगुरु
कविता- श्रीगुरु
1 min
392
गुरुचे आहे महत्व
आपल्या जीवनात
उपदेशाचे बोल
मार्गदर्शक जीवनात
गुरू देतात सारे
शिक्षण, ज्ञान
सहवासात त्यांच्या
येते जीवनभान
घडविती गुरू
आपल्या शिष्याला
अनुभव ज्ञान
देती तयाला
माय- बाप
हेही गुरुस्वरूप
निस्वार्थी यांचा
असे वत्सलभाव