Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Prashant Shinde

Others

0.4  

Prashant Shinde

Others

नारळ...माणूस...!

नारळ...माणूस...!

1 min
578


नारळ, माणूस...!


किती छान निर्मिती प्रभूची

ना नाही चा काढण्यासाठी

र साळ पाण्याचा नारळ

ल टक्या हातांनी

शुभारंभी फोडतात....!

मा माज उतरविण्यासाठी

नू सती चांगली वर्तुणुक अंगी

स सहज लोक बाणवतात

आणि उजळ माथ्यानी

माणसं जोडून जीवन

यशस्वी पणे जगतात

नारळ फुटण्यावर

जसे शुभ अशुभ ठरते

तसे

माणसे जोडल्यावरच

आपण कोण हे जगाला कळते

ए आणि सी च्या साथीने

योगा योगाने

बी आपणहून प्रकाशात येते

त्याच प्रमाणे

संगतीनेच खरे बाबा

आपले मोल ठरते....!।



Rate this content
Log in