Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

manasvi poyamkar

Others

5.0  

manasvi poyamkar

Others

सुंदर सुरुवात....

सुंदर सुरुवात....

1 min
126


अजुनही आठवतात मला ते उडण्याचे दिवस

प्ंख नसूनही बागडण्याचे दिवस

बागेतून सैरभैर उडणारी फुलपाखरे

आणी त्यांच्यामागुन अनवाणी पायाने धावण्याचे दिवस....


अजुनही आठवतो ताईचा लाड

मी सर्वात धाकटा म्हणुन आवडे तीला फार

मस्तीत फुगवलेले गुलाबी गाल

अन रुसल्यावार मिळणारे आलिंगनाचे हार....


अजुनही आठवतात गगनात झेपावनारे

उन्च उंच झोके

जत्रेतली पिपाणी अन

हवेतले फुगे....


लहानपणीचे दिवस आठवुन डोळ्यात येते पानी

कधी येते हसू

तर कधी आठवतात गोड आठ्वणी

एकच वाटते मनी की परत छोटे व्हावे

आईच्या कुशित...ते ढगांच्या उशीत अलगद झोपी जावे

कधी विसरु नये अशी आयुष्याची सुंदर सुरुवात..

मोठे झालो तरी बालपण जगावे मनात...


Rate this content
Log in