Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Manisha Potdar

Others

5.0  

Manisha Potdar

Others

फुकटचा पगार

फुकटचा पगार

1 min
13.8K


एक ओळखीचा मुलगा भेटला

जात होता ११वी ला

मी विचारले

अभ्यास कसा चालला ?

तो म्हणाला

फक्त प्रवेश घेतला

अभ्यास कसला ?

तासच होत नाही

सर्व जातात खाजगी क्लासला

मी एकटा गरीब मुलगा

मला कोण शिकवेल ?

फक्त प्रँक्टीकल होते कॉलेजला

पैसा नाही खाजगी क्लासला

मी म्हणाले

एका मुलाला का होईना

प्राध्यापकाने शिकवले पाहीजे

फुकटचा पगार घ्यायला

त्यांंना लाज कशी वाटत नाही ?

कॉलेजला येऊन टाईमपास करता

गरिब विद्यार्थीची बद्दुवा घेता

एक ओळखीचा मुलगा भेटला


Rate this content
Log in