जागतिक संगीतोपचार दिवस..!
जागतिक संगीतोपचार दिवस..!
1 min
523
जागतिक संगीतोपचार
दिवस छानच....!
जा ता जाता
ग त काळाच्या
ती क्ष्ण सुरावटी
क ळत नकळत कानी पडता...
सं गीत सुमधूर ते
गी त विलक्षण लोभस
तो क्षण मोलाचा
प रत परत आठवू लागला...
चा लता बोलता गुण गुण
र स्त्यातच कानी घुमता
दि वसरातीचे भान हरपले
व ळचणीतले ते सूर अंतरी घुमले...
स र सकट संगीत
छा न छान म्हणावे लागते
न कळतच का होईना पण
च ला हवा येऊ द्या सांगावे वाटते...!