श्रद्धांजली...!
श्रद्धांजली...!
1 min
447
आज सांज अचानक काळी झाली
माय लेकरं दुरावली
अशी कशी दैवे वेळ आली
भारत रत्ने क्षणात हिरावली...
दुःख अतीव होते आम्हा
देश दुःख सागरी बुडाला
जवानांच्या बलिदानाने
सांज काळवंडून जीव हेलावला...
भावपूर्ण श्रद्धांजली
शहीद जवानांचे चरणी
इतुकेच वाटते मला
पुन्हा नको रे देऊ अशी सांज जीवघेणी....!