Quotes New

Audio

Forum

Read

Contests


Write

Sign in
Wohoo!,
Dear user,
खरे धन
खरे धन
★★★★★

© Manisha Potdar

Others

1 Minutes   275    1


Content Ranking

आजच वसुबारस 

आजच धनतेरस 

नेहमी अन्न मोकळे द्या वसुबारसाला

दुध मिलेल चांगले तुमच्या वारसाला 

अन्नाच्या कॅरीब्यागा फेकतात काहो रस्त्याला ?

कळत नाही मुक्या प्राण्यांना

अक्कल पाहिजे समाजाला

आता गाई कुत्रे बंड करू लागले 

केव्हा ही लोकांवर धाऊ लागले 

लोकांनाही आजाराने धुऊन काढले 

गल्लोगल्ली आजाराने मंडप टाकले 

खरे धनतेरस आरोग्य आपले व आपल्या प्राण्यांचे

आरोग्य वसुबारस धनतेरस

Rate the content


Originality
Flow
Language
Cover design

Comments

Post

Some text some message..