Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Yogita Takatrao

Others

3  

Yogita Takatrao

Others

मैत्री

मैत्री

1 min
101



तुझं माझं नातं

उमजेना ना मला

माणसांच्या गर्दीत 

दोस्त मिळे ना मला


तु नाही बोलतं

पण जाणीव आहे 

भाव जाणतो मनीचे 

आपली मैत्री आहे 


हळूवार घट्ट मैत्री 

एक उदाहरण उत्कृष्ठ 

वानर आणि मानवाची 

आहे दोस्ती घनिष्ठ 


काही झालं तरी 

तु मित्र माझाच

तुझ्या माझ्या मैत्रिला

नाव नाही कोणतंच 


तुझं मला हसवणं

रक्षण माझं करणं

निस्वार्थ दोस्ती निभवणं

अजूनच दोस्तीचं घट्ट होणं 


निरपेक्ष जुळले बंध

तुझं माझं मैत्र

पवित्र हे ॠणानुबंध

परमेश्वराचं हे कृत्य 


Rate this content
Log in