STORYMIRROR

Rakhee Bihani

Tragedy

4  

Rakhee Bihani

Tragedy

रंग (अलक)

रंग (अलक)

1 min
398

धुलिवंदनाचा आनंद लुटण्या सगळ्या मैत्रिणी सज्ज झाल्या होत्या.

मनसोक्त धमाल केली , सारं आंगण रंगाने सावरलं होतं . वॅालकंपाऊंडच्या भिंतींनी पण चांगलाच रंग खेळला.

सगळे परतले आपापल्या ठीकाणी. डोक्यापासुन पायापर्यंत ती ही रंगीबेरंगी……. पण तीचं आयुष्य मात्र बेरंगी शुभ्र आकाशा सारखं झालं होतं.


Rate this content
Log in

More marathi story from Rakhee Bihani

Similar marathi story from Tragedy