STORYMIRROR

Pratibha Lokhande

Tragedy

1  

Pratibha Lokhande

Tragedy

काहीतरी मनातलं

काहीतरी मनातलं

1 min
316

..... अपेक्षा.....

एक होती अपेक्षा, काही क्षणांत तुटली, दुःख कुठे झाले माहित नाही, बहुतेक हृदयाला धक्का बसला.


कारण ती अपेक्षा तुटली पण ती तर होती अपेक्षा, अपेक्षा चुकली की, माणूस चुकला हेच माहीत नव्हतं. पूर्णत्व हृदयाला धक्का बसला जर अपेक्षा तुटत असेल.


सांगणं एकच कोणाकडून अपेक्षा करू नका.


काय माहित पण मन मात्र अपेक्षाकडच धावत होतं. अपेक्षा नसती तर काहींचे स्वप्न पूर्ण, अथवा अधुरी राहिलीच नसती.

किती सांगू हिला नको येऊ माझ्यामागे पण तीच ती सारखी येऊन राहते. हा अपेक्षा ओ. ती माझ्याकडून, तुमच्याकडून किंवा कोणाकडून करू नये.


विसरलात का तीच ती अपेक्षा ओ...

ही अपेक्षा खूप गोड होती, पण काही क्षणांत तुटून गेली, ती वेडीशी अपेक्षा....


Rate this content
Log in

Similar marathi story from Tragedy