Swati Lohokare

Tragedy

3  

Swati Lohokare

Tragedy

आई

आई

1 min
233


अगदी सकाळची सगळी कामे बाजूला सारुन

रविवार असूनही लवकर उठून हातात मोबाईल वर

धाडधाड मेसेज फाँर्वड केले

का तर आज मातृदिन होता


खरचं या एका दिवसा साठीच आई असते का?

आई हि आधी बालिका, मुलगी,तरुणी,

नंतर आई,आजी, काकू, बहिण, आत्या, मावशी ,

सासू नणंद, भावजय, सगळ्याच नात्यात असते ?


मग तीच या आईला सुख का देऊ शकत नाही

खरे पाहता तिला कमी लेखणारी

तिचे सुख ओरबाडणारी यातलीच एक कुणी असते

नाही का?


आणि यातलीच इतरांच्या आई साठी कळवळणारी हि

मग आपल्या च आई साठी का नाही?

तिला कशाची गरज आहे ,काय हवे आहे

याची तर जाणीव ही नसते

पण मातृदिन मात्र मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो


Rate this content
Log in

More marathi story from Swati Lohokare

आई

आई

1 min read

Similar marathi story from Tragedy