STORYMIRROR

Sachin Jagtap

Others

2  

Sachin Jagtap

Others

युवा

युवा

1 min
3.3K


लाभला वारसा युवा तुला रे थोर धुरंधर, क्रांतीकारी

अन् विद्वानांचा वाढलास तू आदर्श संस्कृतीत या अनुकरणीय भासे जी सदोदीत जगाला

रोमात तुझ्या भरलाय रोमांच रे।  ध्येयाकडे  जाणाऱ्या शराप्रमाणे

शिडात भरलीय हवा धुंदीची, ही योग्य  दिशेस तुझी नाव जाऊ दे, भरकटू नकोस

क्षणिक आनंदा रे नको भुलूस त्या नशेला

व्यसनांच्या चिंतेचा गुंता होऊ न देता तू जाशी सफलतेकडे रे

गुणवंता कॉलेजचा कट्टा, तोंडाचा पट्टा मुलींची थट्टा आता पुरे पुरेमित्रांचा घोळका,

सिगारेटचा झुरका तोंडात गुटखा, दारुचा घुटका आता सोड जरा जगाने यावे, तुझ्याकडून घ्यावे देशाच्या चलना जागतीक करण्याचा घे ध्यास खरा .

 


Rate this content
Log in