STORYMIRROR

Sachin Jagtap

Others

2  

Sachin Jagtap

Others

तरूणा

तरूणा

1 min
2.9K


तरूणा तू तरूणच रहा स्वतःस जरा आरश्यात पहा     अवकाळी ते केस पांढरे      चिंतेने जणू कपाशीचे बोंड रे

दूर सार व्यसनांचा विळखा गुटखा, तंबाखू तोंडाचा बोळका पिण्यास बसशी करुनी घोळका,     बापाच्या कष्टाचा

सिगारेटचा झुरका प्रेमाच्या घेशी आणा भाका

खऱ्या प्रेमाला ना लागे रे मुका

खर्च कर वेळ चांगल्या कामा रामाच्या भूमीतल्या पुरुषोत्तमा सळसळते रुधीर तुझ्या अंगी स्वप्ने बघ तू उदयाची नवरंगी   निराशावाद हा तुझा न गड्या   युवा आहेस तु कर जरा खोड्या

घडव देशास्तव नव युवा क्रांती देशाच्या दुश्मनांवर आण संक्रांती

 


Rate this content
Log in