STORYMIRROR

Sachin Jagtap

Others

2  

Sachin Jagtap

Others

नियतीचे जोडे

नियतीचे जोडे

1 min
2.9K


कधीही दादा शाळे मंदी शिकलो नाही मी हे धडे

राब-राबणारे शेतात रडे

अन् विकणारे होती नेते बडे

वरून पडती पाठीवर कोडे

अन् नियतीही मारते जोडे  

मंत्री, संत्री, बाबा, योगी असे त्यांचे सारखेच पाढे

विषयावरती भांडण्या येई सगळी कवळी पुढे

कर्जाच्या फासावरती लटके शेतीच्या गणिताचे मढे ..

 

 


Rate this content
Log in