STORYMIRROR

Sachin Jagtap

Others

2  

Sachin Jagtap

Others

यमाचे बोल

यमाचे बोल

1 min
2.6K


आज सकाळी उठता झोपेतून समोर उभा यम, म्हणतो कसा ..

 झोपलास बाळा आयुष्यभर, आता चल जाऊ यमलोकी

सोड आता सगेसोयरेआई वडील मुलेबाळे

 मी म्हणालो त्या यमाला काय चाललेय तुझे चाळे

मी तर मंदीराचा पुजारी चोविस तास देवापाशी

त्याच्यासाठी रहायचो उपाशीअन् तू मात्र मलाच नेशी

क्षणभर डोळे मिटुन म्हणाला यम पाहिलेय मी तुझे कर्म

 तू पाळला तो फक्तच धर्म त्यापेक्षा मोठ्या धर्माचे काय?

स्मरण केले असतेस प्रभुचे अन्  असते पालन मानवतेचे

राहीला असता जागा माणुसकीला अन् उपाशी मात्र भुकेल्यांसाठी

तर कदाचित नसतो आलो मीही असा अचानक तुझ्या भेटी .

 

 

 


Rate this content
Log in