याला काय म्हणावे ?
याला काय म्हणावे ?
1 min
14.5K
दुसर्यांना चांगले म्हणणे
अवघड वाटते
घेण्याच्या बदल्यात ,
देणे नकोसे वाटते
टिमकी स्वत:ची वाजवणे
हेच आवडत असते
याला काय म्हणावे ..?
भोवतालचे वाईट सारे
मीच तेवढा चांगला
जो दिसला त्यास
नेहमी वाईट ठरवला
सगळ्या ठिकाणी मी,
आग्रह हा नाही सोडला
याला काय म्हणावे ?,
