STORYMIRROR

Sonam Thakur

Others

4  

Sonam Thakur

Others

वृषभ राशी

वृषभ राशी

1 min
278


मेहनत कष्ट करती जरी

साज शृंगाराची असे

आवड यांना खरी

वृषभेची ही रास न्यारी

कष्टाळू जगणं वृषभेचे असे

तरी नटायला मात्र आवडे

आवरत नाही यांचा नखरा

आकांड तांडव कितीही करा

मुरक्या मारणं सोडत नाही

लाजाळू स्वभाव नडत राही

नाजूक बांधा सुरेख चेहरा

वृषभेचा असतो वेगळाच तोरा

वृषभ रास ही योगिराजांची

श्रीकृष्ण भगवंताची

सोळासहस्र नारी असूनही

विश्वात्मा कृष्णा ब्रह्मचारी


Rate this content
Log in