STORYMIRROR

Umakant Kale

Others

2.2  

Umakant Kale

Others

वृक्ष आमचे मित्र

वृक्ष आमचे मित्र

1 min
3.9K


वृक्ष आमचे मित्र

बदलत चालले चित्र

आमच्यावर प्रेमकरणार

वृक्ष नसेल सत्य विचित्र..

 

माणसाने स्वार्थापायी

केली जंगलाची हो तोड

अधूनिकेत्याच्या पायाखाली

येथे झाली वृक्ष तोड...

 

वृक्षामुळे मिळे प्राणवायू

हे तो आता विसरला

पैशाच्या मोहापायी

तो अनर्थ करु लागला ..

 

पहिले होते घनदाट वृक्ष

तोरा असा अवाढव्य

वर्षानुवर्षे असे त्याची शान

होत असे त्याची मंहती भव्य..

 

पक्षांचे वास्तव्य होते त्यावर

पाहून ते सगळे मन सुखावयाचे

तोडली वृक्ष पुन्हा लागवड कोण करी

आता वृक्षाचे घनदाट जंगल परदेशातून आणायचे....

 

नको रे मानवा इतका चुकू

वृक्ष आपले मित्र नको विसरु

जगण्यासाठी लागेल त्याची गरच

हे नको ना तु विसरु...


Rate this content
Log in