वर्दी-चारोळी
वर्दी-चारोळी
1 min
13.9K
अलगद आल्हाद पावलांनी
नको तोलूस इवले भावनांचे आभाळ
नको मज कालच्या सुगंधाची
वर्दी आज रानोमाळ...
