STORYMIRROR

Dipali patil

Others

3  

Dipali patil

Others

वलय

वलय

1 min
12.2K

वलय पाण्यावरती 

दूर दूर घेर धरते 

विचारांचे रिंगण 

मनात नाच करते 


कधी बनते सुखाचे 

मनी मन सुखावते 

तर नजर लागली 

कि दुःख आठवते 


हेच तर जीवन आहे 

हातात हात घेते 

सुख, दुःख मिळून 

जगायला शिकवते   


Rate this content
Log in