STORYMIRROR

Deepa Vankudre

Others

3  

Deepa Vankudre

Others

वळीवाचा पाऊस

वळीवाचा पाऊस

1 min
46

नभ दाटून आले होते सुसाट सुटला

वारा दामिनीची लखलख सोबत गारांचा मारा 

घरी जाण्याची घाई रस्ते सारे ओस पडले

 वळिवाच्या पावसात मुलांचे परी खेळ चाले 

खोपट्याच्या छपरातून गळणा-या थेंबांनी भिजेएक चादर लहानशी,

अन एक दिव्याची वात थिजे


Rate this content
Log in