विश्वास
विश्वास
1 min
577
रात्र सरून गेली
नाही भिडला डोळ्याला डोळा
सूर्य आला प्रकाशकिरने घेऊनी
तरी प्रतिक्षारत दाराकडे डोळा
थकले जरी मी वाट
तुझी पहात आहे
तू येशील ठाम हा विश्वास
मन माझे सांगत आहे
