STORYMIRROR

Prachi Surve

Others

2.5  

Prachi Surve

Others

विरहाची दरी

विरहाची दरी

1 min
28.7K


खोल खोल विरहाची दरी

झुरते तू...अन उध्वस्त मी

सुप्त भावनांच्या गर्द अंधारी


सर्प विरहाचे हुंकारत येति

विचारांना डँख विषारी देती

संवेदनांना मारू पाहती

भिनली आठवण ज्यात तुझ्याच साठी....


नात्याचे वादळ घोंगवूनी उठती

छिन्न करण्या हृदयाची गती

उद्वेगाने वाहू पाहती

तुझ्या श्वासाची तेथे निर्मीती


साहित्याला गुण द्या
लॉग इन