म्हणे काटा त्या वेड्यांना उद्या पाकळ्या गळतील तेंव्हा उरे मीही तसाच वाळुनी पण डंख शाबूत ठेवुनी म्हणे काटा त्या वेड्यांना उद्या पाकळ्या गळतील तेंव्हा उरे मीही तसाच वाळुनी ...
तू जिजाऊ, तू लक्ष्मीबाई, हिरकणी, इमानी पन्ना दाई, तू जिजाऊ, तू लक्ष्मीबाई, हिरकणी, इमानी पन्ना दाई,
अत्याचाराचे डोंगर वठतील निपटून सारे अन्याय अत्याचाराचे डोंगर वठतील निपटून सारे अन्याय
विरहाच्या यातना विरहाच्या यातना
कर पादाक्रांत मेरू, तुला न कुणाची भीती, तुझा सारा आसमंत, तुझी सारी ही धरती! कर पादाक्रांत मेरू, तुला न कुणाची भीती, तुझा सारा आसमंत, तुझी सारी ही धरती!
कळूनही सारे डोळे ज्याचे बंद स्वतः म्हणवितो साधू संत लावुनिया बळ कापशील पंख ऐसे डंख येती परतुनी कळूनही सारे डोळे ज्याचे बंद स्वतः म्हणवितो साधू संत लावुनिया बळ कापशील पंख ...