विरह
विरह
विरह गारवा तुझ्या प्रितीचा छळतो आज मनास सहवास तुझ्यासंगतीचा आज छळतो तनास... काहुर या मनाचे ना कधी तु ऐकले स्पदंनाचे माझे बंधन तु क्षणात तोडले.... झालोय एकांताच्या स्वाधीन भान ही हरपले ...ग सखे ! तुझ्या आठवणीच्या विंचू रोज मला डंक मारतो ..ग सखे !.. प्राणपखेरु तुझ्यात गुंतायचे काढयचे तर श्वास अडकायचे चालणे रोज चे न उरला त्राण प्रेमाच्या विरहात मला रोज मरायचे... गाणे तुझ्या विरहाचे मी ग सखे आता रोजच लिहायचे आसवांचे माझे पारणे रोज भरायचे तुझ्या विरहात ग सखे मी एकट्याने चालायचे तुझ्या विरहात ग सखे मी एकट्याने चालायचे
