विरह
विरह
1 min
203
स्वप्नासाठी जागून काढलेल्या रात्री
भविष्याची वाट बघत सरतातही
विरहातल्या एकट्या अस्वस्थ रात्री
काही केल्या सरता सरत नाही
एक एक क्षण जसं
मन दुखावल्याची शिक्षा
क्षणाक्षणाला होणारी घालमेल
जशी तुला न कळणारी व्यथा !