धुंद
धुंद
1 min
130
भेटीस मन वेडावते
क्षणात मिठीत विसावते
भान सारे विसरुनी
धुंदीत तुझ्या विहरते
भेटीस मन वेडावते
क्षणात मिठीत विसावते
भान सारे विसरुनी
धुंदीत तुझ्या विहरते