STORYMIRROR

Santosh Bhome Bhome

Others

2  

Santosh Bhome Bhome

Others

विरह

विरह

1 min
14.6K


विरहाच्या वाऱ्यात या सखे
मी तग कसा गं धरु.
जळीस्थळी दिसे रुप तुझं
प्रिये तुला मी किती गं स्मरु.

भास जरी असला तो
जीवा सुख देई तो.
क्षणभर का होईना मनास
आनंद देऊन जाई तो.

होरपळे जीवन माझे
दु:खाच्या ज्वाळांनी.
शमव आग जीवाची माझ्या
तुझ्या बाहूंच्या हारांनी.


Rate this content
Log in