घालमेल
घालमेल
1 min
3.0K
घालमेल जीवाची होते,
आठवण राया तुझी येता.
गत अशीच साऱ्यांची होते,
ह्रदय हे कुणा सोपवता.
