STORYMIRROR

Santosh Bhome Bhome

Others

3  

Santosh Bhome Bhome

Others

हट्ट

हट्ट

1 min
13.4K


नेत्र माझे तुला पाहण्यासाठी
का गं प्रिये तडफडती.

दिसावी तु समोर त्यांच्या
का हा हट्ट धरिती.

पहावे सतत तुला
तुजशी सतत बोलावे वाटे.

विचारात प्रिये तुच सदा
स्वप्नी रोजच गं भेटे.

बोलण्यातुनही तुझ्या प्रेम पाझरते
पाहण्या तुला नजर भिरभिरते.

तुझ्याच गं साठी मन हे राणी
सदैव माझे हुरहुरते.


Rate this content
Log in