स्पर्श
स्पर्श
1 min
1.3K
वाटे यावे वारा होऊनी
क्षणात जवळी तुझ्या.
स्पर्श करावा केसांना मी
उडवित गं तुझ्या.
वाटे यावे वारा होऊनी
क्षणात जवळी तुझ्या.
स्पर्श करावा केसांना मी
उडवित गं तुझ्या.