STORYMIRROR

Santosh Bhome Bhome

Others

3  

Santosh Bhome Bhome

Others

प्रितीचा डाव

प्रितीचा डाव

1 min
13.4K


   © प्रीतीचा डाव ©

प्रीतीच्या या डावामध्ये
माघार तू घेऊ नको.

हार तर मुळीच मानू नको.

अडलीस जर कुठल्या वळणावर
मदत माझी घेण्या लाजू नको.

ओलावलेली कड दिसली तुला
जळलेले मन नाही दिसले.

भांडण होई तुझे नि माझे
अन् बघून हे दुश्मन हसले...
____
       संतोष भोमे
     24 मार्च 017


Rate this content
Log in