वेडापिसा
वेडापिसा
1 min
14.2K
तुझ्या बोलक्या डोळ्याने
व हसऱ्या चेहऱ्यानेच सखे
घातली मला मोहिनी..
तुझ्याशिवाय आता मला
सुचे ना काही जीवनी...
गेलीस मला सोडून तर
मी होईन वेडापिसा...
सुचणार नाही काही मला
रडेन मी ढसाढसा...
