ओठांवर
ओठांवर
1 min
2.9K
ह्रदयातलं तुझ्या ओठांवर येईल
फक्त तू डोळ्यात माझ्या बघ.
करशील रितं मन पुढं माझ्या
होते कशी जादू हे बघ.
