STORYMIRROR

Santosh Bhome Bhome

Others

2  

Santosh Bhome Bhome

Others

प्रेमदृष्टी

प्रेमदृष्टी

1 min
14.1K


 चंद्र नको,तारे नकोत मला
सख्या तुच मज दिसावा...

रोजच मला बघून,
तुझा मुखचंद्र हसावा...

आठवण राया तुझी
असते रे तिन्ही प्रहरी...

जसा रे भक्तांंच्या मनी
असतो नेहमी हरी...

तुला मी कुठे ठेऊ कुठे नको
असे होते रे मला...

किती प्रिय तू रे आहे
कसे सांगू मी तुला...

जीवाने जीव जाणावा
ही माफक अपेक्षा...

तुझ्या प्रेमदृष्टीची आहे
या प्रेमाला रे प्रतिक्षा...


రచనకు రేటింగ్ ఇవ్వండి
లాగిన్