STORYMIRROR

kishor zote

Others

1  

kishor zote

Others

विघ्न ( आठोळी )

विघ्न ( आठोळी )

1 min
2.8K


विघ्न घालणारे लोक 

न शोधता सापडतात

ते न स्वतः खूष राहत

ना इतरांना राहू देतात

कोणाचे चांगले चाललेले

कधीच नाही त्यांना पाहवत !

काडी लावून होती बाजूला

अन् गंमत बघतात ते हसत !!


Rate this content
Log in